कॉम्रेड नमस्कार, आपल्या उपोषण नोटीसला सकारात्मक प्रतिसाद देत कालचा बैठकीत प्रशासनाने बहुतेक मुद्दे मान्य केले आहे.

09-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
213
कॉम्रेड नमस्कार,  आपल्या उपोषण नोटीसला सकारात्मक प्रतिसाद देत कालचा बैठकीत प्रशासनाने बहुतेक मुद्दे मान्य केले आहे. Image

कॉम्रेड नमस्कार,

आपल्या उपोषण नोटीसला सकारात्मक प्रतिसाद देत कालचा बैठकीत प्रशासनाने बहुतेक मुद्दे मान्य केले आहे. त्याचा रीतसर वृतांत प्रसासनकडून जारी करण्यात येईल.

*म्हणून आपला नियोजित आंदोलनचा कार्यक्रम जो परिमंडळ कार्यलय मध्ये 16 व 17 ऑगस्ट रोजी होता तो आता पुढे ढकलण्यात आला आहे. तरी कुणीही मुंबईत येऊ नये ही विनंती. आपल्या सर्वांच्या सहकार्य बद्दल महाराष्ट्र परिमंडळ च्या वतीने क्रांतिकारी लाल सलाम