कॉम्रेड 8 सप्टेंबर 2024 ला विभागीय परीक्षा होणार आहेत. गणेश चतुर्थी निमित्त त्या पुढे ढकलण्याची विनंती आता महाराष्ट्र परिमंडळ कडून ही करण्यात आली आहे.