कॉम्रेड, सध्या मुंबईत BSNL च्या SIM ची जोरदार मागणी आहे.

19-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
156
Poor network in MTNL Mumbai area-1(175963339797843)

कॉम्रेड,

सध्या मुंबईत BSNL च्या SIM ची जोरदार मागणी आहे. परंतु MTNL चे मोबाइल नेटवर्क अंत्यत खराब स्थिती मध्ये असल्याने गिऱ्हाईक यांना परत पाठवले जात आहे. दुसरे CSC ची संख्या कमी असल्याने गिऱ्हाईक यांना खूप लांबून यावे लागत आहे. त्यामुळे हा मुद्दा BSNLEU CHQ कडे देऊन पुढे CMD BSNL व MTNL यांना विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी विनंती करण्यात येत आहे.