13.09.2022 रोजी लातूर येथे 9 व्या युनियन सत्यापन निमित्त उस्फुर्त सभा झाली.

14-09-22
1 Min Read
By BSNLEU MH
387
D5B38D37-8CD9-48F0-930F-3371288366B5

*कॉम्रेड,* 

 *13.09.2022  रोजी लातूर येथे 9 व्या युनियन सत्यापन निमित्त उस्फुर्त सभा झाली. कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव व कॉम कौतिक बसते, जिल्हा सचिव कल्याण यांनी सभेला संबोधित केले. कॉम प्रकाश खंडागळे ,DS लातूर, कॉम प्रकाश जैन व कॉ समुदरेआणि WWCC सदस्य कॉम सुनीता समुखराव व तेथील कार्यकर्ते यांनी सभा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.*