कॉम्रेड नमस्कार,

22-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
161
JE Rule 8 and 9 - ERP portal issue-1(327288194375051)

कॉम्रेड नमस्कार,

कॉ गौरव सोनार,CCM सदस्य व काही युनियन प्रतिनिधी यांनी Direct JE यांच्यावर होणाऱ्या अन्याय बद्दल भूमिका मांडली होती. त्याचा भूमिकेचा अभ्यास करून, महाराष्ट्र BSNLEU ने एक सविस्तर पत्र आज GS BSNLEU यांना दिले असून हा मुद्दा BSNL कॉर्पोरेट मॅनेजमेंट सोबत घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.