कॉम्रेड नमस्कार,
दिनांक 8 सप्टेंबर रोजी विविध केडर साठी विभागीय परीक्षा होत आहेत. मागील परीक्षेत पास होण्याचा रेशो अंत्यत कमी होता. हा रेशो वाढावा म्हणून काही परीक्षार्थीं तसेच WWCC ने काही सूचना केल्या आहेत. ह्या सुचनेच्या आधारावर एक सविस्तर पत्र BSNLEU CHQ ला पाठविण्यात येत आहे