नमस्कार कॉम्रेड महाराष्ट्र मध्ये CROP पोलिसी योग्य रीतीने चालवली जात नसल्याचा तक्रारी युनियन प्रतिनिधी तसेच सेवा निवृत्त कर्मचारी यांचा कडून मिळत होत्या.

24-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
264
नमस्कार कॉम्रेड  महाराष्ट्र मध्ये CROP पोलिसी योग्य रीतीने चालवली जात नसल्याचा तक्रारी युनियन प्रतिनिधी तसेच सेवा निवृत्त कर्मचारी यांचा कडून मिळत होत्या. Image

नमस्कार कॉम्रेड

महाराष्ट्र मध्ये CROP पोलिसी योग्य रीतीने चालवली जात नसल्याचा तक्रारी युनियन प्रतिनिधी तसेच सेवा निवृत्त कर्मचारी यांचा कडून मिळत होत्या. हया निमित्ताने BSNL चे सुद्धा आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आज CGM साहेब यांना सविस्तर पत्र देऊन योग्य guidelines जारी करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.