नमस्कार कॉम्रेड

26-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
254
नमस्कार कॉम्रेड Image

नमस्कार कॉम्रेड,

दिनांक 08.08.2024 रोजी आपण दिलेल्या ट्रेड युनियन नोटिसवर प्रशासन सोबत बैठक घेण्यात आली होती. त्याचे इतिवृत्त आज प्रशासनाने जारी केले आहे. तरी जिल्हा सचिवांनी याची नोंद घ्यावी.