कॉम्रेड आज BSNL चे कर्मचारी व BSNLEU चे संस्थापक सदस्य कॉम विनायक परब, AOS परिमंडळ कार्यालय यांनी आज त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त BSNLEU CHQ ला रुपये 5000 हे डोनेशन च्या स्वरूपात दिले आहे.

28-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
124
कॉम्रेड आज BSNL चे कर्मचारी व BSNLEU चे संस्थापक सदस्य कॉम विनायक परब, AOS परिमंडळ कार्यालय यांनी आज त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त BSNLEU CHQ ला रुपये 5000 हे डोनेशन च्या स्वरूपात दिले आहे. Image

कॉम्रेड आज BSNL चे कर्मचारी व BSNLEU चे संस्थापक सदस्य कॉम विनायक परब, AOS परिमंडळ कार्यालय यांनी आज त्यांचा सेवानिवृत्ती निमित्त BSNLEU CHQ ला रुपये 5000 हे डोनेशन च्या स्वरूपात दिले आहे. आज ह्या निमित्ताने त्यांनी कॉम जॉन वर्गीस, Dy GS यांना मुंबई कार्यलयात चेक सुपुर्द केला. तसेच त्यांनी त्यांचा सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 31.08.3024 रोजी परिमंडळ व डिस्ट्रिक्ट युनियन ला प्रत्येकी 5000 रुपये डोनेशन देण्याची घोषणा केली आहे.

कॉम्रेड विनायक परब यांनी संघटनेला 15000 रुपये डोनेशन म्हणून देतांना एक आगळावेगळा पायंडा पाडला आहे. भविष्यात सेवानिवृत्त होणारा प्रत्येक कर्मचारी नक्कीच त्यांचे अनुकरण करेल व संघटित संघर्षासाठी आपली भूमिका बजावेल अशी खात्री आहे. कॉम विनायक परब यांना मनःपूर्वक धन्यवाद व मानाचा लाल सलाम.