नमस्कार कॉम्रेड,
ST कास्ट वेलीडीटी बाबतीत अनेक पत्र व आंदोलने परिमंडळ स्तरावर दिली गेली. परंतु परिमंडळ प्रशासन दिल्ली मॅनेजमेंट कडे बोट दाखवत मुद्दा सेटल करण्यास असमर्थता दाखवत आहे. म्हणून हा मुद्दा आता दोन्ही संघटनेनी CHQ कडे दिला आहे व नवीन CMD सोबत घेऊन न्याय देण्याची विनंती केली आहे.