आज Circle कौन्सिल बैठक, परिमंडळ येथे यशस्वीपणे पार पडली. हया बैठकीत कर्मचारी व BSNL शी संबंधित अनेक महत्वपूर्ण विषय चर्चेला आले आणि प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

30-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
44
आज Circle कौन्सिल बैठक, परिमंडळ येथे यशस्वीपणे पार पडली. हया बैठकीत कर्मचारी व BSNL शी संबंधित अनेक महत्वपूर्ण विषय चर्चेला आले आणि प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. Image

आज Circle कौन्सिल बैठक, परिमंडळ येथे यशस्वीपणे पार पडली. हया बैठकीत कर्मचारी व BSNL शी संबंधित अनेक महत्वपूर्ण विषय चर्चेला आले आणि प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

हया बैठकीत माननीय CGM श्री हरींदर कुमार यांना वरीष्ठ नेते कॉम जॉन वर्गीस जी Dy GS व CCM सदस्य, कॉम रंजन दाणी जी, CCM लीडर व कॉम गणेश हिंगे, CCM सेक्रेटरी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ह्या बैठकीत BSNLEU तर्फे CCM सदस्य कॉम कौतिक बसते, कॉम निलेश काळे, कॉम संदीप गुळुंजकर, कॉम ए जे शेख, कॉम अमिता नाईक, व कॉम गौरव सोनार यांनी चर्चेत सहभागी होऊन मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. तसेच प्रशासन तर्फे  सर्व व्हर्टिकल हेड, अधिकारी यांनी सुद्धा सकारात्मक विचार मांडले. बैठक अंत्यत सौहार्द पूर्ण वातावरणात पार पडली. सर्व CCM सदस्य व प्रशासनाचे आभार.