नमस्कार कॉम्रेड,

30-08-24
1 Min Read
By BSNLEU MH
39
TT exam for Telecom Factory employees-1(318162267277101)

नमस्कार कॉम्रेड,

टेलिकॉम फॅक्टरी मधील 15 कर्मचारी यांना TT परीक्षा साठी प्रशासनाने मज्जाव केला आहे. हा मुद्दा CGM साहेब व GS BSNLEU यांचा निदर्शनास आणून ह्या मुद्द्यांवर योग्य भूमिका घेण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.