कॉम्रेड काही कर्मचारी यांनी अजूनही मोटिव्हीशनल ट्रेनिंग घेतले नाही अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

03-09-24
1 Min Read
By BSNLEU MH
59
कॉम्रेड काही कर्मचारी यांनी अजूनही मोटिव्हीशनल ट्रेनिंग घेतले नाही अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. Image

कॉम्रेड काही कर्मचारी यांनी अजूनही मोटिव्हीशनल ट्रेनिंग घेतले नाही अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. हे ट्रेनिंग हया महिन्यात होईल तरी कुणीही हे ट्रेनिंग चुकवू नये. दिनांक 29 ऑगस्ट च्या CCM मध्ये सुद्धा येणाऱ्या काळात सुसंगत ट्रेनिंग देण्यासाठी चर्चा झाली असून येणाऱ्या काळात नॉन एक्सएकटीव्ह कर्मचारी यांना कामा निमित्त योग्य ते प्रशिक्षण देण्यात येईल असा निर्णय माननीय CGM साहेब यांनी दिला आहे.