मित्रांनो मुंबई, ठाणे व नवी मुंबई विभागात BSNL द्वारे FTTH सुविधा पुरविण्याबाबत आज एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. तरी सर्वानी ही प्रेस नोट आपल्या ग्रुप मध्ये, जवळचे नातेवाईक व मित्र परिवार सोबत share करावी. धन्यवाद व गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा.