कॉम्रेड नमस्कार,

09-09-24
1 Min Read
By BSNLEU MH
153
कॉम्रेड नमस्कार, Image

कॉम्रेड नमस्कार,

वेज रिविजन मुद्दा निकाली काढण्यासाठी येणाऱ्या काळात संघर्ष तीव्र होणार आहे. संघटनेला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज आहे. म्हणून सेवानिवृत्त होणारे व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी वर्गाला डोनेशन साठी BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ तर्फे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे. तरी सर्वानी यथाशक्ती मदत करावी ही विनंती.