नॅशनल कौन्सिलची बैठक - CHQ ला मुद्दे पाठवा.

10-09-24
1 Min Read
By BSNLEU MH
174
नॅशनल कौन्सिलची बैठक - CHQ ला मुद्दे पाठवा. Image

नॅशनल कौन्सिलची बैठक - CHQ ला मुद्दे पाठवा.

 BSNLEU ने राष्ट्रीय परिषदेची पुढील बैठक घेण्यासाठी पावले उचलली आहेत.  महासचिवांनी संचालक (HR) आणि PGM(SR) यांच्याशी अलीकडेच केलेल्या चर्चेनंतर, राष्ट्रीय परिषदेची पुढील बैठक लवकरच घेण्यावर सहमती झाली आहे.  हे लक्षात घेऊन परीमंडळ सचिवांना आणि केंद्रीय पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की, काही बाबी असल्यास त्या राष्ट्रीय परिषदेत चर्चेसाठी पाठवाव्यात.  मुद्दे 15 सप्टेंबर 2024 पर्यंत CHQ ला पाठवल्या जाऊ शकतात.   

-पी.अभिमन्यू, जीएस.