कॉम्रेड नमस्कार, 2004 साली LDC(TA) कॅडर मध्ये कार्यरत कर्मचारी वर्गावर मोठा अन्याय झाला.

12-09-24
1 Min Read
By BSNLEU MH
233
कॉम्रेड नमस्कार,  2004 साली LDC(TA) कॅडर मध्ये कार्यरत कर्मचारी वर्गावर  मोठा अन्याय झाला.  Image

कॉम्रेड नमस्कार,

2004 साली LDC(TA) कॅडर मध्ये कार्यरत कर्मचारी वर्गावर  मोठा अन्याय झाला. Jr. Accountant/Sr. Accountant कॅडर वेस्टिंग कॅडर केल्याने त्यांना संभावित प्रोमोशन मिळू शकले नाही. आता कॉम गणेश वाघाटे यांनी विस्तृतपणे माहीती देत कसं आर्थिक नुकसान झाले हे CHQ ला कळविले आहे. परिमंडळ ने ही हा मुद्दा अंत्यत योग्य असल्याचे CHQ ला कळविले आहे. Hope for the BEST.