कॉम्रेड नमस्कार,
महाराष्ट्र कामगार वेल्फेअर बोर्ड तर्फे अनेक सुविधा नॉन एक्सएकटीव्ह कर्मचारी यांना दिल्या जात आहे. परंतु काही ठिकाणी हया सुविधा मिळत नसल्याचा तक्रारी येत होत्या. BSNLEU ने हया प्रश्नांवर पुढाकार घेऊन विषय निकाली काढला आहे व तशा सूचना OA/BA हेड यांना देण्यात आल्या आहेत. तरी जिल्हा सचिव यांनी हया मुद्दावर समनव्य साधावा. जर काही समस्या येत असतील तर नोडल अधिकारी म्हणून श्री गणेश हिंगे यांची नियुक्ती प्रशासनाने केली आहे त्यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती.