BSNL चा 25 वा स्थापना दिवस मोठया प्रमाणात साजरा करावा ह्या साठी CGM साहेब यांना पत्र देऊन विनंती करण्यात आली आहे.
20-09-24
1 Min Read
By BSNLEU MH
121
नमस्कार कॉम्रेड,
BSNL चा 25 वा स्थापना दिवस मोठया प्रमाणात साजरा करावा ह्या साठी CGM साहेब यांना पत्र देऊन विनंती करण्यात आली आहे. तरी आपल्या जिल्ह्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपण सुद्धा स्थानिक पातळीवर प्रयत्न करावेत.