कॉम्रेड नमस्कार,
टेलिकॉम टेक्नीशियन परीक्षेत बसलेल्या कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्याय बद्दल महाराष्ट्र परिमंडळ ने मांडली. ह्या वर प्रतिसाद देताना CHQ ने लिखित पत्र व तथ्ये मागितली होती. हया अनुषंगाने एक पत्र आज CHQ ला देऊन अन्याय दूर करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.