*कॉम्रेड नमस्कार,* दिनांक 03 ऑक्टोबर रोजी महासचिव कॉम पी अभिमन्यू हे पुण्यात WFTU च्या स्थापना दिन निमित्त येत आहेत. त्यावेळी जागतिक पातळीवरील कर्मचारी वर्गाचे मुद्दे तसेच BSNL च्या ज्वलंत विषयावर सुद्धा ते मार्गदर्शन करणार आहेत.

30-09-24
1 Min Read
By BSNLEU MH
294
*कॉम्रेड नमस्कार,*  दिनांक 03 ऑक्टोबर रोजी महासचिव कॉम पी अभिमन्यू हे पुण्यात WFTU च्या स्थापना दिन निमित्त येत आहेत. त्यावेळी जागतिक पातळीवरील कर्मचारी वर्गाचे मुद्दे तसेच BSNL च्या ज्वलंत विषयावर सुद्धा ते मार्गदर्शन करणार आहेत. Image

*कॉम्रेड नमस्कार,*

दिनांक 03 ऑक्टोबर रोजी महासचिव कॉम पी अभिमन्यू हे पुण्यात WFTU च्या स्थापना दिन निमित्त येत आहेत. त्यावेळी जागतिक पातळीवरील कर्मचारी वर्गाचे मुद्दे तसेच BSNL च्या ज्वलंत विषयावर सुद्धा ते मार्गदर्शन करणार आहेत.

*ह्या निमित्ताने  जिल्हा सचिव (Circle Office, CN TX, Telecom Factory, Raigad, Kalyan, Ahmednagar, Satara, Sangli and Kolhapur) यांनी आपल्या जिल्हातून BSNL कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, WWCC महिला कार्यकर्ते व CCWF चे सदस्य यांना आपल्या जिल्ह्यातून जास्तीतजास्त संख्येने आणणे आहे. पुण्यात बाहेरहुन येणाऱ्या सर्व कॉम्रेड यांची जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी जिल्हा सचिव यांनी परिमंडळ सचिव यांना जिल्ह्यातून येणाऱ्या कॉम्रेड यांची लिस्ट उदया संध्याकाळ पर्यंत पाठवावी ही विनंती.