कॉम्रेड नमस्कार,
उदया दुपारी ठीक 1.30 वाजता WFTU च्या 79 व्या स्थापना दिन निमित्त आंतरराष्ट्रीय कृती दिन पुणे येथे साजरा करण्यात येत आहे. हया कार्यक्रमाला महासचिव कॉम पी अभिमन्यू सोबत कॉम नागेशकुमार नलावडे जी व कॉम जॉन वर्गीस जी संभोदीत करणार आहे. तरी पुण्यातील जवळपास जिल्ह्यातील कॉम्रेड यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.