बीएसएनएल ट्रान्सफर पॉलिसीच्या नियम-9 अंतर्गत नॉन-एक्झिक्युटिव्हजची तात्पुरती बदली.
सर्व कॉम्रेड्सना माहिती आहेच की, BSNLEU ने BSNL ट्रान्सफर धोरणाच्या नियम-9 अंतर्गत नॉन एक्सएकटीव्ह च्या तात्पुरत्या बदल्या लागू करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. विशेषत:, BSNLEU नॉन एक्सएकटीव्ह व्यक्तींच्या तात्पुरत्या बदलीच्या मंजुरीसाठी आग्रह धरत आहे. BSNLEU तात्पुरत्या बदल्यांच्या बाबतीत, तत्कालीन CMD BSNL ने लादलेल्या कडक अटी काढून टाकण्यासाठी व्यवस्थापनावर दबाव आणत आहे. या परिस्थितीत कॉर्पोरेट कार्यालयाने जेई संवर्गातील काही तात्पुरत्या बदल्यांना मान्यता दिली आहे. BSNLEU नियम-9 शिथिल करून सर्व पात्र प्रकरणांच्या मंजुरीसाठी प्रयत्न करत राहील.
पी.अभिमन्यू, जीएस.