आज BSNLEU CHQ आदेशाने WFTU चा स्थापना दिन पुणे येथे आंतरराष्ट्रीय कृती दिन * म्हणून साजरा करण्यात आला.
हया कार्यक्रम ला महासचिव कॉ पी अभिमन्यू, कॉम नागेश कुमार नलावडे, अध्यक्ष, कॉम युसूफ हुसेन, परिमंडळ सचिव CCWF व कॉ पुष्पाताई फराटे, AGS AIBDPA यांनी संभोदीत केले आणि कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. मंचावर कॉम मंजुषा लचके, सहसंयोजक WWCC व AIBDPA चे माजी अध्यक्ष कॉम बबन सूर्यवंशी उपस्थित होते. हया कार्यक्रम चे सूत्रसंचालन कॉम गणेश भोज, जिल्हा खजिनदार यांनी केले तर आभार प्रदर्शन कॉम विकास कदम, जिल्हा सचिव यांनी केले. तसेच कॉम संदीप गुळुंजकर, कॉम किशोर गवळी, कॉम मगर, कॉम शशांक नायर, कॉ जैद व इतर कॉम्रेड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्वपुर्ण योगदान दिले.
परिमंडळ कार्यलय, टेलिकॉम फॅक्टरी, रायगड, कल्याण, सातारा, अहमदनगर, नागपूर, नांदेड येथील BSNLEU, WWCC, AIBDPA च्या कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. पुण्यातील 12 ते 15 कॉन्ट्रॅक्ट वर्कर यांनी सुद्धा हजेरी लावली. सर्व कॉम्रेड यांना मानाचा लाल सलाम.