कॉम्रेड नमस्कार,
अनुकंपा तत्ववर भरती वर सध्या BSNL मध्ये बंदी आहे. हया विषयावर अनेक पत्रे BSNLEU CHQ यांनी CMD व DoT ला लिहली आहेत. परंतु सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आहे. BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ च्या प्रयत्नाने एक सविस्तर पत्र माननीय खासदार श्री अमोल कोल्हे यांनी सन्मानीय टेलिकॉम मिनिस्टर यांना पाठवले आहे.
तरी सर्व जिल्हा सचिव व प्रतिनिधी यांना विनंती आहे की अशा पद्धतीने आपण सुध्दा आपल्या जिल्ह्यातील खासदार यांना पत्र पाठविण्यास विनंती करू शकता आणि एक प्रकारे ही बंदी उठविण्यासाठी दबाव निर्माण करू शकता.