*पुण्यात सेल्फी पॉईंट च्या उद्घाटन*

08-10-22
1 Min Read
By BSNLEU MH
183
Screenshot_2022-10-08-06-45-20-66_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

आज गुरुवार 6 ऑक्टोबर 2022 PGMT ऑफिस सातारा रोड या ठिकाणी  प्रचार सभा व सेल्फी पॉईंट्स उद्घाटन नलावडे साहेबांच्या हस्ते करण्यात आलं आणि  सेल्फी पॉईंट , सातारा रोड बाजीराव रोड आणि महाजी शिंदे भवन या ठिकाणी बसवण्यात आले आणि मॅक्झिमम कर्मचाऱ्यांनी आपले सेल्फी काढून ग्रुप वर टाकले आहेत आणि अशा प्रकारे एक नवीन उपकरण पुण्यातून राबवण्यात आले!   आपण सुद्धा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याने याप्रकारे नवीन प्रयोग करावे जेणेकरून आपल्या संघटनेचा प्रचार आणि चांगली मदत होऊ शकते धन्यवाद!  बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन टीम पुणे