कॅज्युअल कंत्राटी कामगारांच्या समस्या आणि BSNL EU ची भूमिका यावर CHQ चे परिपत्रक.

05-10-24
1 Min Read
By BSNLEU MH
77
कॅज्युअल कंत्राटी कामगारांच्या समस्या आणि BSNL EU ची भूमिका यावर CHQ चे परिपत्रक. Image

कॅज्युअल कंत्राटी कामगारांच्या समस्या आणि BSNL EU ची भूमिका यावर CHQ चे परिपत्रक.

 BSNLEU च्या कोलकाता CEC बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, BSNLEU च्या परीमंडळ आणि जिल्हा संघटनांनी BSNLCCWF ने कॅज्युअल आणि कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि BSNLCCWF मजबूत करण्यासाठी बोलावलेले सर्व कार्यक्रम राबवावेत.  या संदर्भात हे chq परिपत्रक क्रमांक २१ जारी केले आहे.  BSNLEU च्या सर्व परीमंडळे आणि जिल्हा संघटनांना विनंती करण्यात येते की त्यांनी या परिपत्रकातील निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. 

पी.अभिमन्यू, जीएस.