कॉम्रेड नमस्कार,

07-10-24
1 Min Read
By BSNLEU MH
13
कॉम्रेड नमस्कार, Image

कॉम्रेड नमस्कार,

परिमंडळच्या माहिती प्रमाणे अहमदनगर, सातारा व औरंगाबाद BA मध्ये स्टेशनरी ऑलॉवन्स (2023 व 2024) चे रुपये 960/- नॉन एक्सएकटीव्ह कर्मचारी यांना भेटले नाही आहेत. HCM नवी दिल्ली कडून आक्षेप घेण्यात आला आहे. म्हणून परिमंडळच्या वतीने Sr GM फायनान्स  यांना हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली आहे.