*अतिमहत्वपुर्ण व्हेरिफिकेशन* *सर्व जिल्हा सचिव, परिमंडळ कार्यकारणी सद्स्य तसेच सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ नेते मंडळी व सक्रिय कार्यकर्ते.*
By

BSNLEU MH

Lorem ips
*अतिमहत्वपुर्ण व्हेरिफिकेशन*     *सर्व जिल्हा सचिव, परिमंडळ कार्यकारणी सद्स्य तसेच सर्व जेष्ठ आणि श्रेष्ठ नेते मंडळी व सक्रिय कार्यकर्ते.*  Image

  प्रिय कॉम्रेड,  महाराष्ट्र BSNLEU परिमंडळ मध्ये आपण सर्व जण एकदिलाने व एकमताने कॉम नागेशकुमार नलावडे जी यांच्या नेतृत्वाखाली व कॉम जॉन वर्गीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली 9 वे सद्स्य सत्यापन चा लढा लढत आहोत. आतापर्यंतच्या एकूण महाराष्ट्र दौऱ्यात आपल्याला संपुर्ण कर्मचारी वर्गाची उत्तम साथ लाभली आहे.  परंतु अजूनही काही कर्मचारी द्विधा मनस्थिती मध्ये आहेत अशांना  आपण प्रत्यक्ष भेटा. आज आपली लढाई नकारात्मक BSNL मॅनजमेंट व BSNL विरोधी धोरण याच्या विरोधात आहे. म्हणून येणाऱ्या 4 ते 5 दिवसांत आपण प्रत्येक कर्मचारी यांना भेटून संघटित लढाई साठी BSNLEU मतदानाचा रूपाने मजबूत करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे. विजय निश्चित आपलाच आहे. परंतु कॉम पी अभिमन्यू व BSNLEU CHQ चे हात मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान आपल्या मोबाईल चिन्हावर कसे होईल हया साठी जागृत व सक्रिय रहा ही विनंती.