कॉम्रेड आज BSNL एम्प्लॉइस युनियन च्या वतीने परिमंडळ कार्यालय, IQ बिल्डिंग, पेन्शन विभाग, इलेक्ट्रिक division व इतर ठिकाणी कार्यरत जवळपास 40 कॉन्ट्रॅक्ट लेबर यांना दिवाळी निमित्त कॅडबरी सलेबेशन्स चा बॉक्स देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

30-10-24
1 Min Read
By BSNLEU MH
138
कॉम्रेड आज BSNL एम्प्लॉइस युनियन च्या वतीने परिमंडळ कार्यालय, IQ बिल्डिंग, पेन्शन विभाग, इलेक्ट्रिक division व इतर ठिकाणी कार्यरत जवळपास 40 कॉन्ट्रॅक्ट लेबर यांना दिवाळी निमित्त कॅडबरी सलेबेशन्स चा बॉक्स देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. Image

कॉम्रेड आज BSNL एम्प्लॉइस युनियन च्या वतीने परिमंडळ कार्यालय, IQ बिल्डिंग, पेन्शन विभाग, इलेक्ट्रिक division व इतर ठिकाणी कार्यरत जवळपास 40 कॉन्ट्रॅक्ट लेबर यांना दिवाळी निमित्त कॅडबरी सलेबेशन्स चा बॉक्स देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

हया वेळी कॉम यशवंत केकरे, कॉम महेश अरकल, कॉम सुचिता पाटणकर, कॉम गणेश हिंगे यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम आयुब खान, कॉम विलास मोरे, कॉम नेहा पिंपरकर, कॉम स्मिता सावर्डेकर, कॉम कांबळे मॅडम, कॉम वनिता गोरीवले, कॉम दुबल मॅडम, कॉम रेखा पांचाळ व इतर सहकारी उपस्थित होते. फोटोग्राफी साठी कॉम शिवकुमार यांचे विशेष सहकार्य लाभले. हा अभिनव कार्यक्रम केल्याबद्दल कॉन्ट्रॅक्ट लेबर यांनी संघटनेचे बद्दल गौरवउदगार काढत आभार प्रकट केले.

Happy Diwali