कॉम्रेड आऊटडोअर मेडिकल मध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, सुपप्लिमेंटरी डाएट किंवा चष्मा चे पैसे दिले जात नाही आहे. तिथे CGHS गाइडलाईन्स दाखवली जात आहे. परन्तु आऊटडोअर ही BSNL MRS ची व्यवस्था आहे. म्हणून ही अट इथे लागू करू नका म्हणून CHQ ला आज पत्र देण्यात आले आहे.