नमस्कार कॉम्रेड,
ST कास्ट वेलीडिटी हा विषय दोन्ही मान्यताप्राप्त संघटनेने CCM मध्ये मांडला होता. ह्या विषयावर CGM साहेब यांनी वेगळी बैठक घेऊ असे सांगितले होते. परंतु अजूनही बैठक ची तारीख निश्चित न झाल्याने CGM साहेब यांना स्मरण पत्र देण्यात आले आहे.