आपली फार महत्वाची मागणी होती की महाराष्ट्र BSNL व BSNL कॉर्पोरेट ऑफिस चा इंट्रानेट पासवर्ड नॉन एक्सएकटीव्ह कर्मचारी यांना मिळाला पाहिजे.

18-11-24
1 Min Read
By BSNLEU MH
107
आपली फार महत्वाची मागणी होती की महाराष्ट्र BSNL व BSNL कॉर्पोरेट ऑफिस चा इंट्रानेट पासवर्ड नॉन एक्सएकटीव्ह  कर्मचारी यांना मिळाला पाहिजे. Image

कॉम्रेड नमस्कार,

आपली फार महत्वाची मागणी होती की महाराष्ट्र BSNL व BSNL कॉर्पोरेट ऑफिस चा इंट्रानेट पासवर्ड नॉन एक्सएकटीव्ह  कर्मचारी यांना मिळाला पाहिजे. त्यापैकी महाराष्ट्र BSNL चा पासवर्ड देण्यासाठी परिमंडळ कार्यलय तयार झाले आहे. BSNL कॉर्पोरेट ऑफिस बाबत केस दिल्लीला पाठविण्यात आली आहे. तसेच E ऑफिस चा पासवर्ड ज्यांना नाही मिळाला आहे अजूनपर्यंत ते आपल्या BA हेड च्या Recommendation ने मिळवू शकतात. सोबत ऑर्डर कॉपी जोडली आहे.