कॉम्रेड नमस्कार,

18-11-24
1 Min Read
By BSNLEU MH
139
कॉम्रेड नमस्कार, Image

कॉम्रेड नमस्कार,

श्री प्रदीप गायकवाड, AOS पुणे यांची Rule 8 ट्रान्सफर केसला तत्वतः CGM सर यांनी मान्यता CCM मीटिंग मध्ये दिली होती. परंतु परिमंडळ प्रशासनाकडून ट्रान्सफर आदेश काढण्यासाठी होणाऱ्या दिरंगाई बद्दल परिमंडळ युनियन ने CGM साहेब यांना पत्र दिले आहे. अपेक्षित आहे की कॉम गायकवाड यांनी ट्रान्सफर ऑर्डर लवकरात लवकर प्रशासन जारी करेल.