कॉम्रेड BSNL कॉर्पोरेट ऑफिसने मेडिकल कार्ड रिव्हॅलिडेशनसाठी सूचना जारी केल्या आहेत

22-11-24
1 Min Read
By BSNLEU MH
49
कॉम्रेड BSNL कॉर्पोरेट ऑफिसने मेडिकल कार्ड रिव्हॅलिडेशनसाठी सूचना जारी केल्या आहेत  Image

कॉम्रेड BSNL कॉर्पोरेट ऑफिसने मेडिकल कार्ड रिव्हॅलिडेशनसाठी सूचना जारी केल्या आहेत - CCA ला दिलेली डिजिटल लाइफ सर्टिफिकेटची प्रत मेडिकल कार्ड रिव्हॅलिडेशनसाठी पुरेशी आहे. हया संबंधीत SSA ने नोडल अधिकारी नेमायचा आहे.