माननीय खासदार/माननीय मंत्र्यांना निवेदन सादर करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 पर्यंत वाढवन्यात आली आहे.
By

BSNLEU MH

Lorem ips
माननीय खासदार/माननीय मंत्र्यांना निवेदन सादर करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 पर्यंत वाढवन्यात आली आहे. Image

 AUAB ने दिलेल्या आवाहनानुसार, माननीय खासदार/माननीय मंत्र्यांना निवेदने सादर केली जात आहेत, ज्यात तृतीय वेतन पुनरावृत्ती/मजुरी पुनरावृत्तीचा (3rd Pay Revision) तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे.  AUAB ने आज निवेदन सादर करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. BSNLEU च्या सर्व परीमंडळ आणि जिल्हा संघटनांना विनंती करण्यात येते की त्यांनी AUAB च्या इतर घटकांशी समन्वय साधावा आणि सर्व खासदारांना निवेदन सादर करणे पूर्ण करावे दिनांक15 जुलै 2022 पर्यंत. 

-पी.अभिमन्यू, जीएस.