CoC च्या आवाहनानुसार देशव्यापी धरणे आयोजित.
BSNLEU, AIBDPA आणि BSNLCCWF च्या समन्वय समितीच्या आवाहनानुसार, वेतन सुधारणा, पेन्शन पुनरावृत्ती, 4G/5G आणि इतर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आज देशव्यापी धरणे कार्यक्रम आयोजित केले होते. धरणे कार्यक्रम प्रभावीपणे आयोजित करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या परीमंडळ आणि जिल्हा युनियन चे CHQ मनःपूर्वक अभिनंदन करते. कार्यक्रमातील काही दृश्ये वर दिली आहेत.
पी.अभिमन्यू, जीएस.