कॉम्रेड नमस्कार,

29-11-24
1 Min Read
By BSNLEU MH
34
Merged_document(1)

कॉम्रेड नमस्कार,

3 ऱ्या वेज रिविजन  बद्दल झालेल्या घडामोडी व अडथळे, दुषप्रचार हया बद्दल विशेष माहिती देण्यासाठी पत्रके BSNLEU CHQ कडून जारी करण्यात आले आहे. तसेच ह्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात " Meet the Employee " ही मोहिम 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत राबवायची आहे आणि कर्मचारी वर्गाला जागृत करायचे आहे. पत्रक देतांनाचे फोटो CWC ग्रुप वर share करायचे आहे. म्हणजे ते CHQ ला पाठवले जातील. मराठी, हिंदी व इंग्लिश मधील पत्रके पुन्हा आपल्या माहिती साठी व प्रिंट काढण्यासाठी जोडत आहे. तरी सर्व जिल्हा सचिव व युनियन प्रतिनिधी यांनी ही मोहीम आपल्या जिल्ह्यात परिणामकारक राबवायची आहे.