*सावधान सावधान सावधान !* मतं चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे.

09-10-22
1 Min Read
By BSNLEU MH
203
*सावधान सावधान सावधान !* मतं चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे.  Image

*सावधान सावधान सावधान !*   *मतं चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे.*  गेली 3 वर्षे आराम व मौज-मजा केल्यानंतर तसेच कोविड काळात कर्मचारी वर्गाशी कोणताही संपर्क न ठेवता, कोणतेही प्रश्न न सोडवता, घरात दबून बसलेली नेते मंडळी आता तुमच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी गेल्या आठवड्याभरात खूपच सक्रिय झाली आहे.   *कॉम नागेशकुमार नलावडे, परिमंडळ अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली  झालेल्या BSNLEU चा अभूतपूर्व प्रचाराचा* *झंझावाता मुळे येत्या 12 तारखेला महाराष्ट्रात 75 % पेक्षा मतदान BSNLEU लाच होणार आहे* *यात आता तिळमात्र शंका उरलेली नाही. येणाऱ्या 14  तारखेचा निकाल इतर सर्व युनियन ची दुकानं बंद करणारा असणार आहे.*   परंतु कोणत्याही कर्मचारी चे मतं फुकट जाता कामा नये याची दक्षता आपण घ्याची आहे. म्हणून सर्व BSNLEU च्या पदाधिकारी यांनी सतर्क रहा आणि कर्मचारी वर्गांच्या संपर्कात रहा.