BSNL MRS कार्ड साठी पेन्शन चे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जसे ग्राह्य धरण्यात येणार आहे.
05-12-24
1 Min Read
By BSNLEU MH
604
नमस्कार कॉम्रेड,
BSNL MRS कार्ड साठी पेन्शन चे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जसे ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच रिटायर्ड कर्मचारी यांच्या कन्सेशनल टेलिफोनसाठी सुद्धा हे सर्टिफिकेट ग्राह्य धरण्यात येईल असा आदेश BSNL कॉर्पोरेट ऑफिस ने काढला आहे.