जगविख्याते,क्रांतीसूर्य,प्रज्ञात, थोर विचारवंत,मानवतेचे महामेरु,समाजकारण, राजकारण, अर्थकारण,सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्र,आणि अधुनिक भारताचे जनक,यांनी समता,स्वातंत्र्य, न्याय,बंधुता, आपल्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीय नागरिकाला,तसेच महिलांनाही समानतेचा हक्क दिला,बहाल केला, ते आपल्या संपूर्ण जगातले, सिम्बाॅल ऑफ द ग्रेट इंडियन,हे जगाने घोषित केलेलं ब्रीद वाक्य म्हणजेच,
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम.