कॉम्रेड नमस्कार,
काही जिल्हा मधून परिमंडळ युनियनला तक्रारी प्राप्त झाल्या आहेत की ST कास्ट वेलीडिटी मुळे अनुकंपा वर आधारावर लागलेल्या कर्मचारी यांना NEPP नाकारण्यात येत आहे. तरी ह्या विषयावर Circle Office प्रशासनाने आधीच कॅलरिफिकेशन दिले आहेत. हया अनुषंगाने NEPP देणे आहे. तरी जिल्हा सचिव यांनी ही ऑर्डर चा संदर्भ देत केसेस सेटल कराव्यात.
कॉम कौतिक बस्ते
परिमंडळ सचिव, BSNLEU MH