कॉम्रेड नमस्कार,

14-01-25
1 Min Read
By BSNLEU MH
433
कॉम्रेड नमस्कार, Image

कॉम्रेड नमस्कार,

आज CCWF व BSNLEU च्या वतीने कॉम युसुफ हुसेन, GS MH CWU, कॉम गणेश हिंगे, उपाध्यक्ष BSNLEU व कॉम महेश अरकल, DS BSNLEU CO यांनी डेप्युटी चिफ लेबर कमिशनर श्री संजय डाबी साहेब व रिजीनल लेबर कमिशनर श्री संजय माळी यांची सायन, मुंबईतील कार्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली व मकरसंक्रांत निमित्त शुभेच्छा दिल्या. ह्या भेटीच्या दरम्यान BSNL महाराष्ट्र मधील लेबर समस्या वर सखोल चर्चा करण्यात आली व ह्या बाबतीत CGM महाराष्ट्र यांना प्रिन्सिपल एम्प्लॉयेर म्हणून जबाबदार धरावे व त्या अनुषंगाने पत्र जारी करण्याची विनंती करण्यात आली.

तसेच सिंधुदुर्ग, पुणे, गोवा व कल्याण येथील लेबर च्या केसेस मध्ये विशेष दखल देऊन शीघ्र कारवाई करण्याची विनंती करण्यात आली.

कॉ कौतिक बस्ते
परिमंडळ सचिव, BSNLEU MH