महत्वपूर्ण माहिती :
Immovable प्रॉपर्टी रिटर्न (IPR 2024) हे ESS च्या माध्यमातून भरून 31.01.2025 पूर्वी कार्यालयात सबमिट करायचे आहे. तरी सर्व कर्मचारी यांना विनंती आहे की त्यांनी 31.01.2025 पूर्वी भरून सबमिट करावे.
कॉ कौतिक बस्ते
परिमंडळ सचिव,BSNLEU MH