श्री ए. रोबर्ट जे. रवी यांचा BSNL च्या CMD पदावर कार्यकाळ ३ महिने वाढवला
श्री ए. रोबर्ट जे. रवी यांनी जुलै २०२४ मध्ये BSNL च्या CMD पदाची जबाबदारी स्वीकारली होती आणि त्यांचा कार्यकाळ १४.०१.२०२५ रोजी संपत होता. आता, १४ जानेवारी २०२५ रोजी, दूरसंचार मंत्रालयाने आपला आदेश जारी करत, श्री ए. रोबर्ट जे. रवी यांचा BSNL च्या CMD म्हणून कार्यकाळ ३ महिने वाढवला आहे, जो १४ एप्रिल २०२५ पर्यंत असेल.
-पी. अभिमन्यू, महासचिव.