दिनांक 17.10.2022 ची बैठक ही सेवानिवृत्त व* *कार्यरत कर्मचारी यांच्यासाठी फार महत्वपुर्ण आहे.*

11-10-22
1 Min Read
By BSNLEU MH
229
IMG-20221011-WA0092

*कॉम्रेड 3 रे वेज रिविजन हया विषयावर BSNLEU व AIBDPA हया संघटना सतत संघर्ष करीत आले आहेत.  दिनांक 17.10.2022 ची बैठक ही सेवानिवृत्त व* *कार्यरत कर्मचारी यांच्यासाठी फार महत्वपुर्ण आहे.*    *जर सर्व सेवानिवृत्त कर्मचारी यांच्या संघटनेच्या नेतृत्वाने कमीत कमी 5% फिटमेंट मिळवले तर हा निर्णय कार्यरत कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा आशादायक* *असेल. आपण सर्वजण आशा करूया की हि बैठक सफल होऊन आपली ही अत्यंत जिव्हाळ्याची व न्यायोचित मागणी लवकरात लवकर पूर्ण होवो*