*सर्व जिल्हा सचिव व सक्रीय कार्यकर्ते व पदाधिकारी* *BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ*
By

BSNLEU MH

Lorem ips
*सर्व जिल्हा सचिव व सक्रीय कार्यकर्ते व पदाधिकारी*   *BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ*  Image

कॉम्रेड आताच प्रशासन, Circle Office, मुंबई च्या वतीने कळविण्यात आले आहे की आता कोणत्याही स्वरूपाचा प्रचार मेम्बरशीप व्हेरिफिकेशन च्या संदर्भात युनियन च्या वतीने करायचा नाही आहे.   म्हणून सर्व जिल्हा सचिव व सक्रिय कार्यकर्ते यांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण पणे प्रचार थांबवायचा आहे. *आचारसंहिता चे पालन करून प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करायचे आहे.* आता पर्यंत आपण सर्वांनी सकारात्मक व संयम ठेवून जो प्रचार केला आहे त्यासाठी आपले BSNLEU महाराष्ट्र परिमंडळ च्या वतीने आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो व अभिनंदन ही करतो. धन्यवाद.

  कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव, BSNLEU