२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कल्याण कोल्हापूर, रायगड, गोवा,व उल्हासनगर येथे रॅली काढली,या रॅलीत BSNLEU सर्कल सेक्रेटरी, महाराष्ट्र व कल्याण पीजीएम श्री प्रशांत पी सिंग सर सहभागी झाले. बी एस एन एल एम्प्लॉइज युनियन ने याकामी पुढाकार घेतला.

27-01-25
1 Min Read
By BSNLEU MH
85
1