प्रिय कॉम्रेड,

13-10-22
1 Min Read
By BSNLEU MH
192
IMG-20221012-WA0140

*प्रिय कॉम्रेड,*   

*आज झालेल्या मतदानाकरिता बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन चे सर्व सेवानिवृत्त कर्मचारी, कार्यरत कर्मचारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व कॉन्ट्रॅक्ट लेबर यांनी सक्रियपणे भाग घेऊन जो बीएसएनएल EU ला पहिला नंबर वर आणून ठेवण्यासाठी* *प्रयत्न केले व कठोर मेहनत घेतली त्या सर्व महाराष्ट्रामध्ये अति उंच शिखरावर नेऊन ठेवण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार .

   *बीएसएनएल एम्प्लॉयज युनियन, महाराष्ट्र परिमंडळ*