Reminder (स्मरण)
महत्वपूर्ण माहिती :
Immovable प्रॉपर्टी रिटर्न (IPR 2024) हे ESS च्या माध्यमातून भरून 31.01.2025 पूर्वी कार्यालयात सबमिट करायचे आहे. अजूनही अनेक कर्मचारी यांनी IPR भरलेले नाही आहे आणि आता शेवटचे 4 दिवस उरले आहेत. तरी सर्व कर्मचारी यांना विनंती आहे की त्यांनी 31.01.2025 पूर्वी भरून सबमिट करावे.
कॉ कौतिक बस्ते
परिमंडळ सचिव,BSNLEU MH